image

AI Ads Mastery Complete Marathi Guide to CGI-AI Video

Price

Rs 199

Buy Now

या पुस्तकात तुम्ही काय शिकणार ?

आजच्या डिजिटल युगात प्रत्येक Business, Brand आणि Content Creator ला आकर्षक Ads तयार करायचे असतात. पण Professional Ads बनवण्यासाठी मोठे Budget, Camera Setup, Production Team किंवा VFX Experts असणे आवश्यक नसते. AI च्या मदतीने आता कमी वेळात आणि कमी खर्चात उच्च दर्जाचे Ads तयार करता येतात. हे eBook तुम्हाला AI वापरून Product Ads, CGI Videos, Commercial Ads आणि Social Media Content कसे तयार करायचे याची सोपी आणि सविस्तर माहिती देते. या eBook मध्ये Practical Examples, Ready-to-Use Prompts आणि Step-by-Step मार्गदर्शन दिले आहे.

या eBook मध्ये तुम्हाला काय मिळेल?

• Ready-to-Use AI Prompts
• CGI & VFX Ads तयार करण्याचे Secrets
• ChatGPT, Google Flow आणि Veo वापरण्याची माहिती
• JSON Prompts कसे लिहायचे
• Product Ads साठी Video Ideas
• AI वापरून Premium Looking Commercials
• Social Media Reels साठी High Quality Content Ideas
• Unlimited Prompt Variations

हे eBook कोणासाठी आहे?

• Video Editors
• Graphic Designers
• Content Creators
• Freelancers
• Business Owners
• Social Media Managers
• AI शिकणारे Beginners

हे eBook घेतल्यावर तुम्ही काय करू शकाल?

• स्वतःचे CGI Ads तयार करू शकाल
• Clients साठी Professional Ads बनवू शकाल
• Instagram आणि Facebook साठी Reels तयार करू शकाल
• AI वापरून नवीन Skills शिकू शकाल
• Brand ला Premium Look देऊ शकाल

का घ्यावं हे eBook?

कारण AI हे भविष्यातील Skill आहे. आज AI Advertising शिकणारे लोक उद्या मार्केटमध्ये पुढे असतील.

हे eBook फक्त माहिती देत नाही, तर Direct वापरता येतील असे Prompts, Templates आणि Real Examples देते.

 

खालील BUY NOW बटनावर क्लिक करा.

Payment Complete झाल्यानंतर eBook तुमच्या Email वर Automatic मिळेल.

Buy Now